रिव्हर रेसिडन्सी सोसायटीत अकराव्या मजल्यावरून उडी घेत उच्चशिक्षित तरुणाने उचलले धक्कादायक पाऊल

चिखली, दि. १८ (पीसीबी) - ‘चांगल्या पगाराची नोकरी आणि सर्व सुखसुविधा असताना माझं मन त्यात लागत नाही’ असं डायरीत लिहीत उच्चशिक्षित तरुणाने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे.…

PCB Admin PCB Admin

शिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी १३० ते १४० जागा लढवणार, शिंदे गट आक्रमक

मुंबई, दि. १८ (पीसीबी) - आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे त्यामुळे तयारीला लागा असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच पक्षाच्या प्रवक्त्यांना केलं आहे.…

PCB Admin PCB Admin

‘बेघरांसाठी घरे’ प्रयोजनार्थ आरक्षित घरांचा लाभ आता आर्थिक दुर्बल घटकांसाठी, सरकारकडून सकारात्मक

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत ‘बेघरांसाठी घरे’ प्रायोजनार्थ आरक्षित घरांचा लाभ आर्थिक दुर्बल घटकांसाठी द्यावी. तसेच, या संदर्भातील महापालिका प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा…

PCB Admin PCB Admin

जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली, एकास अटक

देहूरोड, दि. १८ (पीसीबी) - व्यावसायिकाला आणि त्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत ७८ हजार रुपये खंडणी घेतली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. ही घटना जानेवारी २०२२ ते १२…

PCB Admin PCB Admin

ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरून नेणाऱ्या तरुणाला अटक

चाकण, दि. १८ (पीसीबी) - ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या तरुणाने सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रयत्न केला. दागिने चोरून नेताना त्याची चोरी पकडली गेली. दुकानदाराने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.…

PCB Admin PCB Admin

जावयाकडून सासऱ्याला कोयत्याने मारहाण

भोसरी, दि. १८ (पीसीबी) - जावयाने सासऱ्याला कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. १५) रात्री एमआयडीसी भोसरी येथे घडली. सीताराम नागोराव पवार (वय ४०, रा. एमआयडीसी भोसरी)…

PCB Admin PCB Admin

उघड्या दरवाजावाटे दोन लॅपटॉप पळवले

सांगवी, दि. १८ (पीसीबी) - उघड्या दरवाजावाटे खोलीत प्रवेश करून अज्ञातांनी दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत नवी सांगवी येथे…

PCB Admin PCB Admin

शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - शस्त्र बाळगल्या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजता पिंपळे सौदागर येथील स्वराज चौकात करण्यात…

PCB Admin PCB Admin

पार्किंग मधून भर दिवसा दुचाकी चोरीला

भोसरी, दि. १८ (पीसीबी) - पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी दिवसभराच्या कालावधीत चोरीला गेली. ही घटना बुधवारी (दि. १५) घडली. सुनील बब्रुवान वाघचौरे (वय…

PCB Admin PCB Admin

सरकारच्या या वाढत्या हस्तक्षेपामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक स्वायत्तताच धोक्यात

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : राज्यातल्या महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असून तिथे प्रशासकांच्या माध्यमातून सरकारचीच मनमानी सुरू आहे. या संस्थांच्या निधीमधूनच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेसाठी जाहिरातींवर…

PCB Admin PCB Admin