उद्योगमंत्री सामंतजी ‘त्या’ श्वेतपत्रिकेचं काय झाले हो ?
पिंपरी दि.२७ - महाराष्ट्र राज्यातील अनेक मोठमोठे गुंतवणूक व कंपन्या, उद्योग या गुजरात, कर्नाटक सह इतर राज्यांमध्ये गेला यामुळे महाराष्ट्र १ लाख ८० हजार कोटींच्या गुंतवनुकीला मुकला यावर टीका होत…
न्यूयॉर्क शहरातील रस्त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव
पिंपरी, दि. २६,(पीसीबी) - 25 जून या महत्त्वाच्या प्रसंगी, एक उल्लेखनीय कामगिरी समोर आली. जेव्हा न्यूयॉर्क शहराचा रस्ता आदरणीय दूरदर्शी नेते बाबासाहेब आंबेडकर यांना अधिकृतपणे समर्पित करण्यात आला. श्री गुरु…
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची २३ वी बैठक संपन्न
पिंपरी, २६ जून (पीसीबी) - : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची संचालक मंडळाची २३ वी बैठक विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे सोमवार (दि. २६) रोजी महाराष्ट्र राज्य वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य…
किशोर आवरेंच्या हत्येच्या बदल्याचा कट पिंपरी- चिंचवड पोलिसांनी उधळून लावला; ४ पिस्तुल, १४ जिवंत काडतुसे जप्त
-दोघांना तळेगाव परिसरात अटक; नेमकं टार्गेट कोण होत याचा पोलिस तपास करत आहेततळेगाव दाभाडे, दि.२६ (पीसीबी) -जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हालचाल करणाऱ्या दोघांना…
स्मार्ट सिटी मिशनचा कालावधी 30 जून 2024 पर्यंत वाढविला
पिंपरी, २७ (पीसीबी): पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची संचालक मंडळाची २३ वी बैठक विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे सोमवार (दि.२६) रोजी महाराष्ट्र राज्य वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांच्या…
केसीआर हे मटण खाऊन पंढरपूरच्या वारीला जाणार ?
पुणे, दि. २६ (पीसीबी) : महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी आक्रमकपणे पावले टाकत असलेले भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा सोलापूर दौरा सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.…
बेकायदेशीरपणे कत्तल करत मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी, दि.२६ (पीसीबी)- बेकायदेशीर पणे म्हशीची कत्तल करत मांस वाहतूक केल्याप्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) देहुरोड जवळील मामुर्डी येथे घडला आहे. हसन मोहमद कुरेशी…
निगडीतील टँकर अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा
निगडी - निगडी येथील भक्ती शक्ती पुतळ्याजवळ रविवारी (दि.25) पहाटे एलपीजी गॅस चा टँकर उलटून अपघात झाला होता. याप्रकरणी निगडी पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्रप्रसाद कुंजलराम यादव…
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार 2023’
नोयडा, दि. २६ (पीसीबी) -हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथजी आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजनजी यांच्या हस्ते ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार…
दुसऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, तर पहिल्या पत्नीची पोलिसात तक्रार
चिंचवड, दि. २६ जून (पीसीबी) - दुसऱ्या पत्नीने पतीचा शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून पतीने आत्महत्या केली आहे.याप्रकरणी पहिल्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दिली आह. हा प्रकार…

