मनोज जरांगे पाटलांनी अखेर उपोषण घेतले मागे

महाराष्ट्र, दि. १४ (पीसीबी) - गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय…

PCB Admin PCB Admin

निपाहच्या संसर्गामुळे दोन संशयित मृत्यू…!

तिरुअनंतपुरम, दि.१४(पीसीबी) - भारतासह संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने मागच्या 2 वर्षांपूर्वी हादरवले होते. भारतात कोरोना व्हायरसमुळे लाखोच्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतासह संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने मागच्या २ वर्षांपूर्वी…

PCB Admin PCB Admin

पती-पत्नी आरक्षणाच्या उपोषणातून अचानक उठून घरी गेले आणि काही क्षणांत जीवन यात्रा संपवली…!

बीड, दि. १४ (पीसीबी) : बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर याचे लोण राज्यभर पसरले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी…

PCB Admin PCB Admin

दौरा रद्द केल्याने मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांवर संतापले

जालना, दि. १३ (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जालन्यात जावून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडणार होते. तसा दौराही आला होता. परंतु आता त्यांच्या दौऱ्याबद्दल अनिश्चितता निर्माण झालेली…

PCB Admin PCB Admin

शहरातील एकत्र कुटुंब व वडिलोपार्जित मिळकतीचे विभाजन ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर होणार नोंदणी : अजित गव्हाणे, पंकज भालेकर यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरात भूमिपुत्रांच्या जागेमध्ये घरे बहुदा खरेदी विक्री शिवाय नातेवाईक, रक्तातील, वडिलोपार्जित जागेवर अनेक भागात बांधकामे केली. अशा घरांच्या नोंदी महानगरपालिकेच्या करसंकलन विभाग रु.…

PCB Admin PCB Admin

महावितरणकडून ‘एसएमएस’ सेवा; मात्र अद्यापही ६ लाखांवर ग्राहक स्वतःहूनच वंचित

पश्चिम महाराष्ट्रात ९३ टक्के मोबाईल क्रमांकाची नोंदणी पुणे, दि. १२ (पीसीबी) - महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा एकूण ८५ लाख ५६ हजार ५३१…

PCB Admin PCB Admin

हॉटेलसाठी त्याने पळवले १४ वर्षांच्या मुलाला…!

पिंपरी,दि.१३(पीसीबी) - हॉटेल व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने तीन बेरोजगार तरुणांनी 14 वर्षीय मुलाचे अपहरण केले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासवड पोलिसांसह मिळून अपहृत मुलाची सुखरूपपणे सुटका केली. तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय…

PCB Admin PCB Admin

संघाच्या समन्वय बैठकीत प्रमुख राष्ट्रीय मुद्दे आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न यावर होणार चर्चा – सुनीलजी आंबेकर

सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांचा चर्चेत समावेश पुणे, दि. १३ (पीसीबी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख…

PCB Admin PCB Admin

भक्ती शक्ती चौकात शनिवारी वाजणार १००० पेक्षा जास्त ढोल, ३५० ताशे

शिवजयंती समन्वय समिती आणि ढोलताशा महासंघाने केले आयोजन पिंपरी, दि.१३ (पीसीबी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास आणि हिंदू साम्राज्य वर्षास साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त पिंपरी चिंचवड परिसरातील शिवप्रेमी…

PCB Admin PCB Admin

त्रिवेणीनगर- तळवडे रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवा; धनंजय भालेकर यांची मागणी

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) : त्रिवेणीनगर- तळवडे रस्त्यावरील वाहतुक कोंडीच्या समस्येने वाहनचालक तसेच नागरिक हैराण झाले असून हि वाहतुक कोंडीची समस्या लवकरात-लवकर सोडविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.…

PCB Admin PCB Admin