हाउसिंग सोसायटीच्या पाणी टाकीत पडून बालकाचा अंत

मोशी, दि. २९ (पीसीबी) - गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना हाउसिंग सोसायटीच्या पाणी टाकीत पडून एका बालकाचा अंत झाला.मोशी येथील मंत्रा सोसायटीमध्ये काल रात्री ही दुःखद घटना घडली.बाप्पांची विसर्जन मिरवणूक…

PCB Admin PCB Admin

मोस्ट वाँटेड हाफिज सईदचा मुलगा बेपत्ता असल्याची बातमी व्हायरल…!

विदेश,दि.२८(पीसीबी) - कुख्यात दहशतवादी आणि हिंदुस्थानसाठी मोस्ट वाँटेड असलेला हाफिज सईद याचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर काही माध्यमांनी आपल्या एक्स हँडलवरून हा दावा केला आहे की,…

PCB Admin PCB Admin

“६५ वर्ष्याच्या वृद्ध महिलेने जिंकले ‘मिसेस इंडिया एमपॉवर्स २०२३’ विजेतेपद”

'मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स २०२३' उत्साहात संपन्न पुणे, दि. २७ (पीसीबी) - महिला साक्षमीकरणसाठी साठी आयोजित “मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स २०२३” या स्पर्धेचा ग्रँड फिनॅले पुणे येथील दि…

PCB Admin PCB Admin

भटक्याविमुक्त विद्यार्थ्यांनी लुटला सांगीतिक मैफलीचा आनंद

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील भटक्याविमुक्त विद्यार्थ्यांनी जय मल्हार थिएटर्स प्रस्तुत 'गीत बहार' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंगळवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी सांगीतिक मैफलीचा मनमुराद आनंद…

PCB Admin PCB Admin

मिरवणुकीत घरासमोर डीजे वाजवण्यास मनाई केली म्हणून कुटुंबावर जीवघेणा हल्ला

सोमाटणे फाटा, दि. २७ (पीसीबी) - घरातील मुलाची मयत झाल्याने घरासमोर डीजे वाजवण्यास मनाई केली म्हणून मिरवणुकीतील तब्बल 21 जणांनी कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना सोमवारी सोमाटणे फाटा…

PCB Admin PCB Admin

दारूची बाटली दिली नाही म्हणून सहा जणांकडून तरुणाला बेदम मारहाण

वाकड, दि. २७ (पीसीबी) - दारूची बॉटल दिली नाही या रागातून पाच ते सहा जणांनी एका तरुणाला सिमेंट ब्लॉक व दगडाने बेदम मारहाण केली आहे ही घटना सोमवारी (दि. 25)…

PCB Admin PCB Admin

शॉपचा पत्रा उचकटून सुमारे पाच लाखांचे फॅब्रिकेशनचे साहित्य चोरीला

चिखली, दि. २७ (पीसीबी) - शॉप चा पत्रा ऊचकटून शॉपमधून तब्बल 4 लाख 95 हजार रुपये किमतीचे लोखंडी फॅब्रिकेशन चे साहित्य चोरीला गेले आहे. ही घटना सोमवारी(दि.25)रात्री ते मंगळवारी(दि. 26)सकाळी…

PCB Admin PCB Admin

म्हाडाचे घर मिळवून देण्याच्या बहाण्याने दोन लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - कोणत्याही अधिकारा शिवाय एका ग्राहकाला म्हाडाच्या घराचे आमिष दाखवत तब्बल 2 लाख रुपयांची फसवणूक कऱण्यात आली आहे. यापकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि फसवणूक…

PCB Admin PCB Admin

दारूच्या नशेत दुचाकी गमावली

चाकण, दि. २७ (पीसीबी) - दारूच्या नशेत दुचाकी चालवणे शक्य होत नसल्याने एका तरुणाकडे मदत मागितली. तरुणाने दुचाकीवरून घरी सोडले. त्यानंतर त्याने पैसे मागितल्याने पैसे आणण्यासाठी घरात जाताच तरुण दुचाकी…

PCB Admin PCB Admin

भागवत वारकरी संमेलनाचे रविवारी आळंदीत आयोजन पद्मविभूषण शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती

भोसरी, दि. २७ (पीसीबी) - संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन भूमीत पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत वारकरी संमेल होत आहे.या संमेलनात संत साहित्यावर परिसंवाद,चर्चा होणार असून मान्यवर कीर्तनकार यांचा…

PCB Admin PCB Admin