एकनाथ शिंदे महाराष्ट्रा गुन्हेगारी वाढवत आहेत म्हणूनच मी गोळीबार ….
ठाणे, दि. ३ (पीसीबी) - उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या. या प्रकरणी गणपत गायवाडांसह तिघांना…
पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल मधे गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत सिरॅमिक इम्पालंटचा वापर….
पुणे, दि. २ (पीसीबी) - महाराष्ट्रामध्ये प्रथमच पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी या हॉस्पीटलमधे रोबोटीकच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या गुडघ्यावरील सांधेरोपण शस्त्रक्रियेत सिरॅमिकचा सांधा वापरण्यात आला. ही शस्त्रक्रिया पुण्यातील सुप्रसिद्ध…
दिघी – आळंदी रोडवर तरुणाला तृतीय पंथीयांकडून मारहाण
भोसरी, दि. ३ (पीसीबी) – लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला तीन तृतीय पंथ्यांनी मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.30) दिघी- आळांदी रोड वर एमआयटी महाविद्यालयाच्या जवळ ही घटना घडली. याप्रकरणी दिघी…
खान्देशचे भुमीपुत्र राजेश पाटील यांची ओडिशा सरकारमध्ये सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त म्हणून नियुक्ती
ओडिशातील पटनाईक सरकारने IAS राजेश पाटील यांच्यावर विशेष विश्वास दाखविला आहे. त्यांना अत्यंत महत्त्वाचे सचिवपद देण्यात आले आहे. मुंबईत, सिडकोमधील तसेच PCMC आयुक्त म्हणून केलेल्या कामाच्या अनुभवानुसार राजेश पाटील यांना…
समजावण्यास गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार
चिखली, दि. २ (पीसीबी)- मित्रा सोबत होत असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या मित्राला तिघांनी कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि.31) म्हेत्रेवस्ती ,चिखली येथे घडली आहे. याप्रकऱणी…
‘लॉकअप’ फेम पूनम पांडेचं कॅन्सरने निधन, इंस्टाग्रामच्या पोस्टनं खळबळ
लोकप्रिय अभिनेत्री, मॉडल पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरने निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पूनमच्या निधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 32…
शेअर मार्केटमध्ये पैसे गंतवणुकीचे अमिष दाखवून डॉक्टर ची 29 लाख रुपयांची फसवणूक
वाकड, दि. १ (पीसीबी) - स्टॉक मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून डॉक्टर ची 29 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.ही फसवणूक 15 नोव्हेंबर 2023 ते 31 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने झाली…
लघुशंकेसाठी थांबणे पडले महागात,दुचाकीच्या डिक्कितून 5 लाख रुपये गेले चोरीला
भोसरी, दि. १ (पीसीबी) - कामगारांच्या पगाराचे पैसे घेऊन जात असताना लघुशंकेसाठी थांबणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले आहे. कारण या दरम्यान त्यांच्या दुचाकीच्या डिकीत असलेले 5 लाख रुपये चोरांनी…
भिशीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण
काळेवाडी, दि. १ (पीसीबी) - भिशी चे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेला तीन जणांनी मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.29) रात्री काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…
बांधकाम, पर्यटनाला चालणा देणारे अंदाजपत्रक
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - बांधकाम व्यवसाय, पर्यटन व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, आणि शेती आणि शेत मालावर प्रक्रिया करणारे व्यवसाय यांना चालना देणारे हे अंदाजपत्रक आहे. कर दात्याने आयकर पत्रक भरल्यावर…

