जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - दरवर्षीप्रमाणे भक्ती शक्ती समुह शिल्प निगडी येथे शुक्रवार दिनांक दोन रोजी संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत लहू…
पूनम पांडे आहे जिवंत! व्हिडीओ द्वारे दिली माहिती
पूनम पांडेने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. २ फेब्रवारी रोजी अभिनेत्रीच्या निधनाचे वृत्त समोर आले आणि अवघे बॉलिवूड हळहळले. तिच्या चाहत्यांच्या पायाखालची तर जमीन सरकली होती. मात्र आज समोर…
भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन
श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा हरिनाम सप्ताह येत्या 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान भंडारा…
पार्ट टाईम जॉब चे आमिष दाखवून तरुणाची 30 लाखांची फसवणूक
वाकड, दि. ३ (पीसीबी) - पार्ट टाईम जॉब चे आमिष दाखवून तरुणाची 30 लाख रुपयाची फसवणूक कऱण्यात आली आहे. ही फसवणूक 24 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत कस्पटेवस्ती, वाकड…
महावितरणचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची पट्टी व ऑईल चोरीला
भोसरी, दि. ३ (पीसीबी) - महावितरणचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची पट्टी व ऑईल दोन्ही गोष्टी चोरीला गेल्या आहेत. ही चोरी गुरुवारी (दि.1) मध्य रात्री भोसरी येथे पुणे – नाशिक महामार्गाजवळ…
पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा समाजाचे १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल सहा लाख घरांना भेटी देऊन मराठा समाजाचे १०० टक्के सर्वेक्षण शुक्रवारी (दि.२) पूर्ण करण्यात आले. त्या संदर्भातील अहवाल आज शनिवारी (दि.३) सकाळी…
कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत तरुणाला लुटले
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - मारहाण करत तरुणाला लुटले आहे. तसेच हवेत कोयते फिरवून दहशत पसरवली आहे. ही घटना बुधवारी (दि.31) पिंपरी येथे घडली. हिरालाल श्रीमिसरी मंडल (वय 32 रा.पिंपरी)…
निवासी अकॅडमीमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; प्राध्यापक नौशाद शेख सह एका माजी विद्यार्थिनीस अटक
रावेत, दि. ३ (पीसीबी) - रावेत येथील एका निवासी अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीवर अकॅडमीच्या संचालकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर…
भाजप आमदार गणपत गायकवाड यांंच्याकडून शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार
कल्याण, दि. ३ (पीसीबी) – उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात बोलाचाली…
हिट अँड रन कायदा मागे घ्या ; अन्यथा दिल्ली चक्काजाम करू : बाबा कांबळे
केंद्र सरकारने हिट अँड रन हा जुलमी कायदा देशभरातील चालक-मालकांच्या माथी मारला आहे. त्या कायद्याअंतर्गत चालकांना दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड होणार आहे. या कायद्याला सध्या स्थगिती…

