टिडीआर घोटाळ्या बाबत रस्त्यावरची व कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार: संभाजी ब्रिगेड.
वाकड येथील मे.विलास जावडेकर इन्फीनीटी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड टीडीआर घोटाळा काही महिन्या…
“राष्ट्र आणि राष्ट्रहित प्रथम हे सैनिकांचे ब्रीद!” – निवृत्त ब्रिगेडियर मधुकर प्रचंड
पिंपरी - "राष्ट्र आणि राष्ट्रहित प्रथम हे सैनिकांचे ब्रीद असते आणि निवृत्तीनंतरही…
शिंदे-ठाकरेंची शिवसेना १३ मतदार संघात आमने सामने
लोकसभा निवडणुकीत राज्यात तीन टप्पे पूर्ण झाले. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी…
भाजपने ३५ कोटींच्या बनावट नोटा वाटल्या – जानकर
सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात तापमानात वाढ झाल्या प्रमाणे राजकीय ट्विस्ट देखील वाढले…
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार व शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी सासवड मध्ये एकत्र मतदान केंद्र प्रतिनिधी व मतदारांची भेट घेतली..!
बारामती लोकसभा मतदारसंघाचा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार सासवड मध्ये आले असता…
सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची तोफ धडाडणार !
पिंपरी :- मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…
बारामती लोकसभेतील दुपारी एक वाजेपर्यंत मतदान
बारामती - 32.11% भोर - 33.41% दौंड - 26.00% इंदापूर - 25.10%…
लष्कराचे अत्याधुनिकीकरण करून मोदींनी देशाला बलवान बनवले – खासदार बारणे
लष्कराचे अत्याधुनिकीकरण करून तसेच संरक्षण उत्पादनांबाबत भारताला आत्मनिर्भर बनवून पंतप्रधान नरेंद्र मोदी…
ईडी लासापडला नोटांचा डोंगर, नोटा मोजून मशिन जळाली
प्रवर्तन निर्देशालय ईडीला सोमवारी एका रेडमध्ये घबाड हाती लागलय. आलमगीर आलम हे…
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्राला भेटी…!
आज सकाळी ७ वाजता काटेवाडी गावातील मतदान केंद्रावर सुनेत्रत्रा वहिनी पवार यांनी…

