आज नागरिकांचे प्रश्न आणि यातना समजून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अविनाशजी चिलेकर प्राधिकरण येथे आले आणि त्यांनी सर्व समस्या समजून घेतल्या नागरिकांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपले व्यासपीठ उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचे आणि पीसीबी न्यूज चॅनल यांचे मी आभार मानते.

bpcauthor