जाहीर निषेध आंदोलन

bpcauthor
1 Min Read

सर्व आजी-माजी आमदार, महापौर, नगरसेवक- नगरसेविका, सेल अध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते, यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) वतीने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना.सुनेत्रावहिनी पवार यांच्या बद्दल “आक्षेपार्ह विधान” केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात उद्या, बुधवार, दिनांक, ०५ ऑगस्ट, २०२६* रोजी “जाहीर निषेध आंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. तरी सादर आदोलानास आपले पत्रकार छायाचित्रकार पाठवून सहकार्य करावे, ही विनंती.

स्थळ:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई पुणे हायवे, पिंपरी.

वेळ:- सकाळी, ठीक ११:३० वाजता.

. ⏰ निमंत्रक⏰
श्री.योगेश मंगलसेन बहल
शहराध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

श्री.भाऊसाहेब सोपानराव भोईर
विरोधी पक्षनेते
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share This Article