ठाकरेंना मोठा धक्का,सचिन अहिर शिंदेंकडे

bpcauthor
0 Min Read

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी अर्ज भरला आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते. त्यातील सचिन अहिर होते.

Share This Article