बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक २३ एप्रिल.निकाल मे रोजी

0
2

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. तर ४ मे रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.