आजच सर्वोच्च न्यायालयाच निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने : श्रीरंग बारणे

0
363

पिंपरी, दि. ११ मे (पीसीबी) – बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनाबाह्य काम कधीच केल नसल्यानें, आजच सर्वोच्च न्यायालयाच निकाल शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने येईल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे.

आम्ही अजूनही मूळ शिवसेनेत आहोत, आम्हीं पक्ष विरोधी काम आम्हीं कधीही केलं नाही, त्यामुळे आम्हाला अजून नाही आमच्या पक्षातर्फे कुठलेही नोटीस आली नाही. त्यामुळे आज जाहीर होणारा सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हा खासदारांना लागू होणार नाही असे देखील श्रीरंग बारणे म्हणाले.