कसब्यामध्ये सातव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 1274 मतांनी आघाडीवर

0
334

Kasba Assembly Election Live : कसब्यामध्ये सातव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 1274 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 25 हजार 904 मते

भाजपचे हेमंत रासने यांना 24 हजार 633 मते

अपक्ष आनंद दवे यांना 100 मते