सीबीएससी बोर्डाची दहवीची परिक्षा वर्षांतून दोन वेळा होणार

PCB Admin
1 Min Read

पुणे २५ जून –  आताच हाती एक शैक्षणिक अपडेट हाती आली असून, दहावीच्या बोर्डांच्या परिक्षा बाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे, दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्ष २०२६ पासून सीबीएसई बोर्डा कडून दहावीची परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेतली जाणार आहे, दरम्यान सीबीएसई च्या नवीन शिक्षण धोरणानुसार याला मान्यता देण्यात आली आहे, परिक्षाचा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात पार पडणार असून तो अनिवार्य आहे,तर दुसरा टप्पा मे महिन्यात होणार असून हा ऑप्शनल आहे,आपले गुण वाढविण्यासाठी दुसरा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे,

Share This Article