अशोक साधुराम मुळचंदानी

PCB Admin
0 Min Read

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पुणे जिल्हा न्यायालयाचे माजी सरकारी वकील (पीपी) अशोक साधुराम मुलचंदानी यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने येथे निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सेवा विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष अमर मुलचंदानी यांचे ते धाकटे बंधू होत.

Share This Article