दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार; मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेबाबत शोक व्यक्त

PCB Admin
0 Min Read

नागपूर, दि. ९ (पीसीबी):- पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Share This Article