जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा सत्कार

0 Min Read

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – चिंचवड विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांचा आज पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी यांनी मिळून सत्कार केला.

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांचा सत्कार करण्यात आला तसेच यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सचिन चिखले, राजू सावले यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article