कसब्यामध्ये तिसऱ्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ४५३ मतांनी आघाडीवर

0
238

Kasba Assembly Election Live : कसब्यामध्ये तिसऱ्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ४५३ मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 11 हजार 157 मते

भाजपचे हेमंत रासने यांना 10 हजार 673 मते

अपक्ष आनंद दवे यांना १२ मते