रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्या कार वर आत्मघातकी बॉम्ब हल्ला

0
478

विदेश  दि. १५ (पीसीबी) युक्रेन युद्धाच्या पार्शवभूमीवर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या कार वर आत्मघातकी बॉम्ब हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात त्यांना कोणतीही इजा पोहचली नाही परंतु आता या घटनेने पुतीन यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येतोय .

कार च्या डाव्या बाजूवर हा हल्ला करण्यात आला हा हल्ला अतिशय धक्कादायक होता . त्यानंतर सगीकडे धुरांचे लोट दिसू लागले होते मात्र सुरक्षा रक्षकांनी प्रसंगवधान दाखवून पुतीन यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं .

पुतीन हे त्यांच्या घरी परतत असताना हा हल्ला झाला मधेच त्यांना ऍम्ब्युलन्स ने कारणास्तव त्यांना थांबवलं आणि क्षणातच हा हा हल्ला झाला . मात्र सुरक्षरक्षकांमुळे हा हल्ला परतवून लावण्यात पुतीन यांना यश आलंय हा हल्ला नेमका कोणी घडवून आणला होता याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.