Pune बारामती लोकसभेत अंतिम मतदान ५६.०७ टक्के By PCB Author - May 8, 2024 0 136 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी 61.82% होती. 2024 मध्ये एकूण 5.75% ची घसरण आहे. तसेच एकूण 93272 कमी मतदारांनी मतदान केले आहे. बारामती – 64.50% भोर – 58.52% दौंड – 57.80% इंदापूर – 62.50% खडकवासला – ५०% पुरंदर – 48%