चिखली जलशुद्धीकरण केंद्रास होणारा पाणीपुरवठा कमी, मनपास सहकार्य करण्याचे सीमा सावळे यांचे आवाहन

0
242

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – निघोजे बंधाऱ्या मध्ये पाण्याची पातळी कमी असल्याने चिखली जलशुद्धीकरण केंद्रास होणारा पाणीपुरवठा आवश्यकते पेक्षा कमी प्रमाणात होत असून त्यावरून वितरित होणारा भाग चक्रपाणी वसाहत, आळंदी रोड चरोली, मोशी, बोराडेवाडी, सेक्टर 12, इंद्रायणी नगर, सेक्टर 4, 6,9, 7,10 इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा आज आणि उद्या विस्कळीत राहील तसेच पाणी कमी दाबाने येईल. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मनपास सहकार्य करावे. तसदिबद्दल बद्दल क्षमस्वमा.

स्थायींसमिती सभापती

सौ.सिमाताई सावळे

9922501607