कोविड योद्धा युनूस पठाण ला आणखीन एक पुरस्कार जाहीर

0
240

पिंपरी, दि. १ (पीसीबी)- भोसरी या ठिकाणी अंकुशराव नाट्यगृह याठिकाणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजक केले होते लहान मुलांचा डान्स चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तसेच करण्याच्या काळात त्या व्यक्तींनी करुणाच्या काळात जीवाची परवा न करता पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये विनाशुल्क जाते धर्मानुसार 100 अंत्यविधी जाती-धर्मानासार अंत्यविधी करून दिले आहे कोविड योद्धा युनूस पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव यांचा अजित भाऊ गव्हाणे यांच्या हस्ते पुरस्कार करण्यात आला आहे.