Pune कसब्यामध्ये सातव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 1274 मतांनी आघाडीवर By PCB Author - March 2, 2023 0 322 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp Kasba Assembly Election Live : कसब्यामध्ये सातव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 1274 मतांनी आघाडीवर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 25 हजार 904 मते भाजपचे हेमंत रासने यांना 24 हजार 633 मते अपक्ष आनंद दवे यांना 100 मते