आम आदमी पार्टीची ८५ पदाधिकाऱ्यांची जंबो शहर कार्यकारिणी जाहीर

0
116

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – आम आदमी पार्टीची पिंपरी चिंचवड शहरासाठी जंबो कार्यकारिणी शुक्रवारी (दि.६) जाहीर करण्यात आली. आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव श्री संदीप पाठक यांनी देशभरामध्ये आपच्या संघटन बांधणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रामध्ये राज्याचे सह प्रभारी श्री. गोपाल इटालिया आणि महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री श्री. अजित फाटके पाटील यांच्या मार्गर्शनाखाली तब्बल ८५ पदाधिकाऱ्यांची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगीतले. बेंद्रे पुढे म्हणाले की आगामी काळात आम आदमी पार्टीच्या विस्तारासाठी पिंपरी चिंचवड शहरामधे मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येत असून यासाठी आम आदमी पार्टीतर्फे सदस्यनोंदणी करिता मोबाईल ॲप लाँच करण्यात आले आहे.
या शहर कार्यकारिणीमध्ये ४ उपाध्यक्ष, ५ संघटन मंत्री, 1 महासचिव, 3 सचिव यांच्यासमवेत सह-साचिव, सह-संघटन मंत्री, आणि विविध आघाड्यांचे शहर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहर कार्यकारिणी ची सविस्तर यादी पुढीप्रमाणे –

अनु क्र नाव पद
१ संतोष इंगळे – उपाध्यक्ष
२ अशोक लांडगे – उपाध्यक्ष
३ संदीप देवरे – उपाध्यक्ष
४ राशिद अत्तार – उपाध्यक्ष
५ राज चाकणे – महासचिव
६ दत्तात्रय काळजे – संघठन मंत्री
७ सचिन पवार – संघठन मंत्री
८ ब्रम्हानंद जाधव – संघठन मंत्री
९ सुखदेव कारळे – संघठन मंत्री
१० वाजिद शेख – संघठन मंत्री
११ डॉ. अमर डोंगरे – सचिव
१२ स्वप्निल जेवळे – सचिव
१३ इमरान खान – सचिव
१४ गोविंद माळी – कोषाध्यक्ष
१५ शिराज पठाण – ऑफिस इन्चार्ज
१६ सीता केंद्रे – संघठन सहमंत्री
१७ संजीव झोपे – संघठन सहमंत्री
१८ संभाजी काळे – संघठन सहमंत्री
१९ महेंद्रकुमार गायकवाड – संघठन सहमंत्री
२० स्मिता पवार – संघठन सहमंत्री
२१ रोहित सरनोबत – संघठन सहमंत्री
२२ अशोक तनपुरे – संघठन सहमंत्री
२३ डॉ सागर वागज – संघठन सहमंत्री
२४ संजय मोरे – संघठन सहमंत्री
२५ सुरेंद्र कांबळे – संघठन सहमंत्री
२६ प्रविण शिंदे – संघठन सहमंत्री
२७ विजय अब्बाड – संघठन सहमंत्री
२८ मुकेश रंजन – संघठन सहमंत्री
२९ अभिजित सूर्यवंशी – संघठन सहमंत्री
३० सतिश नायर – संघठन सहमंत्री
३१ सुरेश बावनकर – संघठन सहमंत्री
३२ साहेबराव देसले – संघठन सहमंत्री
३३ डॉ. अतुल कदम – सह-सचिव
३४ भरत दास – सह-सचिव
३५ डॉ संतोष गायकवाड – सह-सचिव
३६ अवकाशचंद्र यादव – सह-सचिव
३७ संदीप वाघ – सह-सचिव
३८ विशाल स्वामी – सह-सचिव
३९ सोनाली झोळ – सह-सचिव
४० सायली केदारी – सह-कोषाध्यक्ष
४१ रोहण सौदागर – सोशल मीडिया
४२ आशुतोष शेळके – सोशल मीडिया
४३ गोकुळ नवळे – सोशल मीडिया
४४ निखिल मुंडलिक – सोशल मीडिया
४५ प्रज्ञेश शितोळे – सोशल मीडिया
४६ रितेश भामरे – सोशल मीडिया
४७ कल्याणी चाकणे – सोशल मीडिया
४८ यशवंत कांबळे – मीडिया संयोजक
४९ प्रकाश हगवणे – प्रवक्ता
५० सरोज कदम – महिला आघाडी
५१ रविराज काळे – युवा आघाडी
५२ उमेश साठे – लीगल आघाडी
५३ पुरुषोत्तम मुळे – शेतकरी आघाडी
५४ वैजनाथ शिरसाठ – ओबीसी आघाडी
५५ राहुल वाघमारे – अनुसूचित जाती आघाडी
५६ तानाजी कोळी – अनुसूचित जमाती आघाडी
५७ हारून अन्सारी – अल्पसंख्यांक आघाडी
५८ नंदू नारंग – पूर्व सैनिक आघाडी
५९ कुणाल वक्ते – विद्यार्थी आघाडी
६० संतोषी नायर – भारतीय नागरिक आघाडी
६१ दगडू मरळे – रिक्षा संघटना
६२ कपिल मोरे – सहकार आघाडी
६३ मोहसीन गडकरी – उद्योग आघाडी
६४ शुभम यादव – कामगार आघाडी
६५ अरुणा सिलम – शिक्षक आघाडी
६६ ज्योती शिंदे – पदवीधर आघाडी
६७ सुशिल अजमेरा – व्यापारी आघाडी
६८ डॉ प्रशांत कोळवले – डॉक्टर आघाडी
६९ कौस्तुभ सलवार – पर्यावरण आघाडी
७० मीनाताई जावळे – बचत गट आघाडी
७१ उमेश लोंढे – क्रिडा आघाडी
७२ चंद्रमणी जावळे – कला-सांस्कृतिक आघाडी
७३ यल्लाप्पा वाळदोर – आर.टी.आई आघाडी
७४ अजय सिंग – प्रचार सामग्री व्यस्थापक
७५ मोतीराम अगरवाल – समिती सदस्य
७६ शांताराम बोऱ्हाडे – समिती सदस्य
७७ जयंत कटारिया – समिती सदस्य
७८ सुरेश भिसे – समिती सदस्य
७९ महेश गायकवाड – समिती सदस्य
८० विशाल कांबळे – समिती सदस्य
८१ स्वप्निल म्हस्के – समिती सदस्य
८२ सुनिल शिवसरण – समिती सदस्य
८३ धनंजय पिसाळ – समिती सदस्य
८४ डॉ निखिल असावा – समिती सदस्य
८५ सचिन थोरात – समिती सदस्य