माजी नगरसवेक तुषार हिंगे यांना मातृशोक

0
200

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – माजी नगरसेवक तुषार हिंगे यांच्या मातोश्री बेबी रघुनाथ हिंगे (वय-६७ ) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी सात वाजता मोरवाडी येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.