माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निधन.

143

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – मावळ तालुक्यातून सलग दोन वेळा भाजपचे म्हणून विजयी झालेले जेष्ठ नेते, माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे (वय-७५) यांचे आज दुपारी दीडच्या सुमारास ह्रदविकाराने निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे भेगडे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता शेलारवाडी येथील कुंडमळा येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.