पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) मध्यवर्ती कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापनदिन साजरा

0
37

पिंपरी, दि. १० – पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या खराळवाडी, पिंपरी येथील पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी १०.१० वा शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या शुभहस्ते ध्वजाराेहण करण्यात आले.
या कार्यक्रमास शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शहर महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष राहुल भोसले, शाम लांडे, फजल शेख, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, विजय लोखंडे, प्रकाश सोमवंशी, राजेंद्र साळुंखे, सेवादल अध्यक्ष महेश झपके, संजय औसरमल, अकबर मुल्ला, राजू लोखंडे, संजय उदावंत, प्रदिप तापकिर, देविदास गोफणे, कविता खराडे, सचिन औटे, विनोद वरखडे, किरण देशमुख, श्रीकांत कदम, ज्ञानेश्वर कांबळे, प्रदिप औटी तुकाराम बजबळकर, राजेंद्रसिंग वालिया, प्रदीप गायकवाड,गारेाबा गुजर, अव‍िनाश शेरेकर, शाम जगताप, सचिन वाल्हेकर, पोपट पडवळ, युवराज पवार, आशा म्हस्के, कुमार कांबळे, बाबासाहेब चौधरी, स्वप्नील चव्हाण, निखिल घाडगे, विजय घोडके, गणेश गायकवाड, रविंद्र सोनवणे, किंचक सरवदे, सागर बोराटे, बाळासाहेब भोसले, अक्षय कांबळे, बापू सोनवणे, मन‍िष शेडगे,अंकुश बिरादार, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यांदीसह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सेवादल अध्यक्ष महेश झपके यांनी केले.