जितेंद्र ननावरे, बाबा कांबळे, काळुराम पवार यांचीही माघार

0
58

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) –

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आज दिनांक ०४/११/२०२४ रोजी नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेतलेल्या उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे –

१. गौतम सुखदेव चाबुस्कवार-अपक्ष
२. बाबासाहेब किसन कांबळे- अपक्ष
३. रिता प्रकाश सोनावणे – अपक्ष
४. दिपक सौदागर रोकडे- अपक्ष
५. चंद्रकांता लक्ष्मण सोनकांबळे – अपक्ष
६. सुरेश मधूकर लोंढे – अपक्ष
७. प्रल्हाद रामभाऊ कांबळे- अपक्ष
८. ॲड. गौतम प्रल्हाद कुडुक- अपक्ष
९. कृष्णा प्रल्हाद कुडुक- अपक्ष
१०. चंद्रकांत महादेव लोंढे – अपक्ष
११. स्वप्निल दादाराव कांबळे – अपक्ष
१२. नवनाथ चंद्रकांत शिंदे – अपक्ष
१३. मनोज विष्णू कांबळे – अपक्ष
१४. काळूराम मारुती पवार – अपक्ष
१५. जितेंद्र बाबासाहेब ननावरे – अपक्ष
१६. मयूर भरत जाधव – अपक्ष
१७. दादाराव किसन कांबळे – अपक्ष
१८. मुकुंद आनंदा ओव्हाळ – अपक्ष
१९. जफर खुर्शीद चौधरी – अपक्ष
२०. सुधीर हिंदुराव कांबळे- अपक्ष
२१. हेमंत अर्जुन मोरे – अपक्ष