चिखलीत पुन्हा अग्नितांडव, लोकांत घबराट

0
203

काल मध्यरात्री पावणे एक वर्षाच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे भंगाराच्या गोदामाला मोठी आग लागली. आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. अग्निशामक दलाचे सर्व बंब घटनास्थळी दाखल आहेत. याशिवाय खासगी कंपनीच्या अग्निशामक दलांची ही मदत घेण्यात आली आहे.