गाडीचा आरसा लागला म्हणून दुचाकी स्वराला दगडाने मारहाण

354

कासारसाई, दि. २३ (पीसीबी) – गाडीचा आरसा लागला म्हणून दुचाकी स्वराला एका कुटुंबाने कविता व दगडाने मारहाण केली आहे ही घटना मंगळवारी कासारसाई येथे घडली.

या प्रकरणी अंबर रामचंद्र थोरवे ( वय 53 रा. कासारसाई ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी लक्ष्मण थोरवे, महिला आरोपी व थोरवे यांच्या दोन मुली सर्व राहणार कासारसाई यांच्याविरुद्ध पुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी व यांचा मुलगा आहे हे घरी जात असताना लक्ष्मण थोरवे यांच्या गाडीला फिर्यादीच्या मुलाच्या गाडीचा आरसा लागला याचा राग येऊन आरोपीने व त्यांच्या मुलाला धरून ठेवले तर तिच्या मुलींनी मराठी करण्यास सुरुवात केली तसेच आरोपी व त्याच्या पत्नीने फिर्यादी यांना पाठीत हाताने पैठणी मालन करत जखमी केले तसेच फिर्यादी व त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.