गणपतीदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद

0
198

पिंपरी, दि. २९ (पीसीबी)- संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर पिंपरी चिंचवड मनपा डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी आणि टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रम अनंतचतुर्दशीच्या दिवशी राबविण्यात आला.गणेशोत्सव विसर्जनाच्या दहाव्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत हाॕटेल रिव्ह्यु घाट बिर्ला हाॕस्पिटलरोड चिंचवडगाव येथे भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद सकाळी ७ पासुन रात्री १२ वाजेपर्यंत ७०२५ मुर्तीचे दान मिळाले आणि जवळजवळ १६ टन निर्माल्यदान मिळाले.
गणपतीदान २०२२*
दिड दिवस ७००
पाचवा ४६४
सहावा १०१४
सातवा १७१०
नववा २२९
दहावा ३५७६+१५६
एकुण ७४९९/१३ टन निर्माल्य
गणपतीदान २०२३
दिड दिवस ७१८/३.५ टन निर्माल्य
पाचवा १६०२/६ टन निर्माल्य
सातवा १८५२/६ टन निर्माल्य
नववा ३३९/३ टन निर्माल्य
दहावा ७०२५/१६ टन निर्माल्य
एकूण ११५३६/२८.५ टन निर्माल्य
२०२२ पेक्षा ४०३७ मुर्तीचे दान २०२३ ला जास्त मिळाले.आणि निर्माल्य १५.५ टन निर्माल्य दान मिळाले.
ब प्रभाग अधिकारी अमित पंडित आणि संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपुर्ण दहा दिवस पार पडला.
संस्थेनी शिफ्ट प्रमाणे सभासदांची निवड करुन सेवा करण्याची संधी दिली आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी भरत शिंदे मनोहर कड शब्बीर मुजावर प्रभाकर मेरुकर सुशिलकुमार गायकवाड आनंद पाथरे,नसिम शेख प्रिया पुजारी सुनंदा निक्रड नम्रता बांदल संजित पद्मन यश ढवळे विश्वास राऊत अरुण कळंबे अभिजित पाटील रमेश भिसे महेंद्र जगताप स्वप्निल पुजा पुराणिक सुतार जितेंद्र जाधव सतीश उघडे विकास हाटे आनंद पुजारी सोमनाथ पतंगे सुधाकर खुडे अर्पिता आजगावकर मिनाक्षी मेरुकर भानुप्रिया पाटील विकास पाटील शैलजा पेरकर वैश्नवी पुजारी अनन्या पुजारी नंदकिशोर खंडागळे सायली सुर्वे पल्लवी नायक बाजिराव पतंगे उमेश गुर्जर विनोद काळे हितेश पवार सुनिता गायकवाड स्मिता पद्मन मनिषा आगम विजय आगम विश्वास राऊत कविता वाल्हे मनिषा आगम विजय आगम स्वाती म्हेत्रे श्वेता मोरे रोहित मोरे स्वामी पाटील ओम पाथरे मनपाचे चेतन देसले क अ सचिन घनवट मि नि प्रतिक जगताप मजूर रमेश कापुरे शैलेश पोळ सुरक्षा यांनी परिश्रम घेतले
प्रतिभा काॕलेज चिंचवडचे राष्ट्रीय सेवा योजने विद्यार्थी आणि मोरया प्रतिष्ठान चिंचवड चे विद्यार्थी यांनीही सहभाग घेतला होता.पोलीस उपायुक्त श्री विवेक पाटील साहेब यांनी या उपक्रमाचे कौतुक केले
तसेच पिंपरी चिंचवड मनपाचे अति आयुक्त प्रदिप जांभळे साहेब यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन मुर्तीचे दान घेतलेनिर्माल्यदान घेण्यासाठी संस्कार संस्कृती सद्भावना महिला बचत चिंचवडेनगर यांनी मदत केली
पोलीस बंदोबस्ताला मदतपोलीस आयुक्त यांच्या मा विनयकुमार चोबे साहेब आणि चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कृष्णदेव खराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ५० सभासदांनी चाफेकर चौक ते बिर्ला हाॕस्पिटलरोड घाटापर्यंत विशेष पोलीस अधिकारी म्हणून याचे नेतृत्व शब्बीर मुजावर सहकार्याने चोख बंदोबस्ताला मदत केली.अनंतचतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी संपुर्ण घाटाची । स्वच्छता अभियान करण्यात आली