पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन

0
370

मुंबई, दि. ४ (पीसीबी): राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज झाले. संगीतविश्वाला धक्का देणारी ही बातमी अवघ्या काही तासांपूर्वीच समोर आली आहे. वाणी जयराम यांना यावर्षी अलीकडेच ‘पद्मभूषण’ या भारतातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हॅडोस रोडवरील त्यांच्या घरी या प्रसिद्ध गायिकेने अखेरचाा श्वास घेतला. त्या ७८ वर्षांच्या होत्या. रिपोर्टनुसार त्यांच्या कपाळावर जखम झाली होती.