काळजेवाडी चऱ्होली बुद्रुक येथे आप च्या शाखेचे उदघाटन

0
259

चऱ्होली, दि.३० (पीसीबी) : सक्षम कार्यकर्ता सक्षम शाखा या मार्फत जनतेचे प्रश्नः आणि भविष्यात त्या परिसरातील मेहनती , अभ्यासू , उभरत नेतृत्व म्हणुन पुर्ण शहरात शाखा उदघाटन कराचे कार्यक्रम नवीन कार्यकर्त्यांच्या मार्फत चालु आहे.

पक्षातील कार्यकर्त्य आणि त्याचा अनुभव पाहता त्याच्या अनुभवाचा फायदा पक्षाच्या शाखे मार्फत जनतेला मिळणं गरजेचं आहे, आणि पक्षाची विचारधारा , काम जनतेपर्यंत पोहचण्यासाठी पक्ष सर्वतोपरी शहरात काम करत आहे ,

काळजेवाडी चऱ्होली बुद्रुक येथे शाखा अध्यक्ष / प्रमुख म्हणून दत्तात्रय काळजे यांनी जवाबदारी घेतली आहे त्याच्या सोबत प्रशासकीय कामाचा अनुभव असणारे इम्रान खान सहकार्य करणार आहेत, या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे याच्या हस्ते शाखेचं उद्घाटन करण्यात आले ,

शाखा उदघाटन कार्यक्रमात यशवंत कांबळे , ब्रह्मानंद जाधव , सुरेश भिसे , सरोज कदम ताई , स्वप्निल जेवळे , संजय काळजे , स्मिता काळजे , अंकुश तापकीर , अक्षय तापकीर , लहू तापकीर , संतोष पाटोळे , तपस्वी काळजे ,वर्षा काळजे , नीता काळजे , पूजा काळजे , स्वाती तापकीर , प्रिया काटे ,श्री. रोहिदास पानसरे यांनी दत्तात्रय काळजेना नवीन शाखा उद्घाटन कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या…