दि . २६ ( पीसीबी ) – दुपारी तीन च्या सुमारास HA कंपनीच्या मागील भागातील स्क्रॅप व जंगल असलेल्या भागास आग लागली होती, सदरची आग ही रेल्वेच्या प्रशासनाने रेल्वे पटरीच्या जवळील गवतास जाळून टाकण्यासाठी आग लावली होती. तिची ठिणगी पडून आग लागली होती. सदर आग, आगीचे बंब बोलावून विझवण्यात आलेली आहे. मनुष्य हानी नाही.