महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर राहून समाजाचा विकास करावा:जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांचे प्रतिपादन

पिंपरी, दि. १ (पीसीबी)-महिलांनी अंधश्रद्धेपासून दूर रहावे.वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून स्वत: बरोबर कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करावा असे प्रतिपादन मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांनी केले.जिजाऊ सांस्कृतिक…

PCB Admin PCB Admin

दादा समर्थक १३७ जणांचे राजीनामे

पुणे, दि. १ (पीसीबी) - लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात…

PCB Admin PCB Admin

ब्राह्मण समाजाविरुद्ध गरळ ओकणाऱ्या समाज विघातक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करा

चिंचवड, दि. १ (पीसीबी) : आज ब्राह्मण समाजाविरुद्ध गरळ ओकणाऱ्या योगेश सावंत यावर कायदेशीर कारवाई संदर्भात पिं. चिं. पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री. डोईफोडे साहेब यांना निवेदन दिले त्यांनी देखील…

PCB Admin PCB Admin

भाजपाच्या निवडणूक संकल्प पत्रासाठी सूचना पाठवा; शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन

पिंपरी, दि. १ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या संकल्प पत्रामध्ये ( जाहीरनामा ) कोणत्या मुद्द्यांच्या समावेश करावा, तसेच विकसित भारत कसा असावा यासाठी, भाजपाने नागरिकांकडून…

PCB Admin PCB Admin

शाहजहॉ शेखला पाठीशी घालणाऱ्या ममता बॅनर्जींचा पिंपरी चिंचवड भाजपाकडून निषेध

पिंपरी, दि. १ (पीसीबी) : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांचा लैंगिक छळ व जमीन बळकावणारा तृणमूल कॉंग्रेसचा पदाधिकारी शाहजहॉं शेखला पाठीशी घालणाऱ्या पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पिंपरी चिंचवड…

PCB Admin PCB Admin

खासदार मेधाताई कुलकर्णी यांना मातृशोक

पुणे, दि. १ (पीसीबी) : राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती मधुकर पाटणकर (वय-८७) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम शाळेतील त्या निवृत्त संगीत…

PCB Admin PCB Admin

खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक, ‘तिचा प्रवास’ कार्यक्रम रद्द

पिंपरी, दि. १ (पीसीबी) - जिजाई प्रतिष्ठानतर्फे आयोजिततिचा प्रवास या प्रेरणादाई कार्यक्रमाचे आयोजन तूर्तास रद्द करण्यात आला आहे. राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या मातोश्री मधुवंती मधुकर पाटणकर यांचे अल्पशा आजाराने…

PCB Admin PCB Admin

बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवनाऱ्या हसनच्या घरावर चालवला बुलडोझर

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी): दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) ४१ मजुरांना वाचवणारे रॅट माइनर वकील हसन यांच्या घरावर बुधवारी बुलडोझर चालवला. वकील हसन म्हणाले की, "ते आणि त्यांची पत्नी घरी…

PCB Admin PCB Admin

हायड्रोजनवर चालणाऱ्या देशाच्या पहिल्या प्रवासी बोटीला पुण्यातील इंधन घट

हायड्रोजनवर चालणाऱ्या देशाच्या पहिल्या प्रवासी बोटीला पुण्यातील इंधन घट बसविण्यात आले आहे. विज्ञान दिनी (ता.२९)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या कोची शहरात तिचे अनावरण केले. केपीआयटी आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने संयुक्तपणे…

PCB Admin PCB Admin

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विनापरवानगी अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत यापुढे आवश्यक तेवढ्याच झोपड्या तोडता येणार आहेत. याव्यतिरिक्त आणखी झोपड्या तोडल्या तर संबंधित झोपडीधारकांना दोन वर्षांचे एकत्रित भाडे आणि पुढील वर्षभराच्या भाड्याचे धनादेश विकासकांना द्यावे लागणार आहेत.…

PCB Admin PCB Admin