उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली
पिंपरी, दि. ०८ (पीसीबी) - गृह विभागाने गुरुवारी (दि. 7) सहायक पोलीस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सचिन हिरे यांची पिंपरी चिंचवड शहरात बदली करण्यात आली आहे. सचिन प्रकाश…
शहर पोलीस दलातील 13 निरीक्षकांची नेमणूक
पिंपरी चिंचवड शहरात नव्याने बदलून आलेल्या 13 पोलीस निरीक्षकांची विविध पोलीस ठाण्यात तसेच गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली. याबाबत पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) माधुरी केदार-कांगणे यांनी गुरुवारी (दि. 7) आदेश…
सौरऊर्जा वापर म्हणजे बचतीचा समृद्धी महामार्ग – शत्रुघ्न काटे
आज शुक्रवार रोजी पिंपळे सौदागर येथील कुंदन इस्टेट या सोसायटीमध्ये नवीन सौर पॅनल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. या नूतन सौर पॅनल यंत्रनेचे उदघाटन नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या हस्ते करण्यात…
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवान्यासाठी एक खिडकी सुविधा
पुणे, दि. ७: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी देण्यात येणाऱ्या विविध परवान्यासाठी एक खिडकी सुविधा सुरू करण्यात येणार निवडणूक विषयक विविध परवानग्यांसाठी असून संबंधितांना आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे जिल्हा निवडणूक…
समाजविकास विभागाकडून २५०० महिला कर्मचारी व ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन…
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाकडून महापालिकेच्या २५०० महिला कर्मचारी आणि शहरातील सुमारे ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवार…
संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला सबलीकरण आयोगाच्या 68 व्या परिषदेसाठी डॉ.गणेश अंबिके यांची निवड
पिंपरी, दि. ०७ (पीसीबी) - संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला सबलीकरणासाठी आयोगाच्या 68 व्या परिषदेसाठी पिंपरी चिंचवड मधील मोरया सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.गणेश माधवराव अंबिके यांची पॉलिसी अँड इकनॉमिक अलायंस…
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू भट्टीवर पोलिसांना छापा
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी गाव येथे सुरु असलेल्या दारू भट्टीवर गुन्हे शाखेने छापा मारून कारवाई केली. ही कारवाई बुधवारी (दि. 6) दुपारी करण्यात आली.…
कंपनीच्या मोकळ्या जागेतून 10 लाखांचे साहित्य चोरले; एकास अटक
तळेगाव, दि. ७ (पीसीबी) - कंपनीच्या मोकळ्या जागेतून दहा लाख रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि. 4) मध्यरात्री तळेगाव एमआयडीसी मधील…
पूर्ववैमनस्यातून दोघांची हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल
रहाटणी, दि. ७ (पीसीबी) - मागील वर्षी झालेल्या वादातून दोघांमध्ये बेदम हाणामारी झाली. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 5) सायंकाळी काळेवाडी लिंक रोड, रहाटणी येथे…
महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या सख्या भावांना अटक
पुणे, दि. ७ (पीसीबी) - महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या दोघा सख्या भावांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आठ तोळे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच आरोपींकडून…

