योगेश्वर जोशी यांचे निधन
पिंपरी, दि. १२ (पीसीबी)- श्री योगेश्वर प्रल्हाद जोशी (वय 93 वर्षे) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. ते कृषी…
कौटुंबिक जबाबदारीतून वेळ काढून महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे:जिजाऊ ब्रिगेडच्या स्मिता म्हसकर
पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - कौटुंबिक जबाबदार्या संभाळत असताना वेळ काढून महिलांनी स्वत: च्या तसेच मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या शिवमती स्मिता म्हसकर यांनी…
संजोग वाघरेंना खासदार करण्याचा पिंपरीगाव ग्रामस्थांचा एकमुखी नारा
पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - संयमी व संवेदनशील राजकारणी म्हणून पिंपरी चिंचवड शहराला परिचित असलेले माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांना खासदार करण्याचा एकमुखी नारा पिंपरीगावातील ग्रामस्थांनी दिला. त्यांच्या निमित्ताने…
मोठी बातमी ! वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र!’
पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्याची बातमी समोर येत आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. वसंत मोरे हे…
म्हणे, अजितदादांचे हे ११ आमदार फुटणार
मुंबई, दि. ११ (पीसीबी) - राज्याच्या राजकारणात पडद्यामागे सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांने व्यक्त केली आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुन्हा एकदा AA+ चे आर्थिक पत नामांकन
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुन्हा एकदा AA+ चे आर्थिक पत नामांकन मिळविले असून गेल्या तीन वर्षांपासून हे पत नामांकन स्थिर आहे. महापालिकेस मिळालेले हे नामांकन आर्थिक…
गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक
पुणे, दि. ११ (पीसीबी) - हॉटेल समोरील टपरीमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या एकाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 81 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि.…
भरधाव दुचाकीची महिलेला धडक
भोसरी, दि. ११ (पीसीबी) - रिक्षा चालकाला विचारपूस करत असलेल्या महिलेला एका भरधाव दुचाकीस्वाराने जोरात धडक दिली. त्यामध्ये महिला जखमी झाली. ही घटना 2 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता पीएमटी…
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
हिंजवडी, दि. ११ (पीसीबी) - अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे माण रोडवर…
शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्याच्या बहाण्याने 29 लाखांची फसवणूक
मारुंजी, दि. ११ (पीसीबी) - शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करून त्यातून नफा मिळवण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 29 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 8 डिसेंबर 2023…

