इलेक्टोरल बाँडची शिल्लक रक्कम पीएम रिलीफ फंडकडे हस्तांतरित

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने इलेक्टोरल बाँडच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे. आज बुधवारी (१३ मार्च २०२४) एसबीआयच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र…

PCB Admin PCB Admin

वेल्हे तालुका झाला राजगड, अहमदनगर जिल्हा आता अहिल्यादेवी नगर

मुंबई, दि. १३ (पीसीबी) - पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड , तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या…

PCB Admin PCB Admin

ॲड. मोरेश्वर शेडगे यांची भाजप प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती

मुंबई, दि. १३ (पीसीबी) - गेले अनेक वर्षे पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिकपणे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे ॲड. मोरेश्वर शेडगे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश…

PCB Admin PCB Admin

पत्रकारितेचा वसा प्रामाणिकपणे जोपासण्याचे काम नव्या पिढीने करावे

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - बदलत्या काळात पत्रकारितेचा वसा प्रामाणिकपणे जोपासण्याचे काम नव्या पिढीने करावे. त्याचा फायदा सक्षम समाजनिर्मितीसाठी होईल, असे आवाहन संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज आणि देहू संस्थानचे…

PCB Admin PCB Admin

देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार बारामतीतून जिंकू शकत नाहीत

पुणे, दि. १३ (पीसीबी) - "देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार म्हणजेच अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून जिंकू शकणार नाहीत. कारण, त्यांचा उर्मटपणा…याला पाडा…त्याला पाडा…हे बरे नसते… अशी जळजळीत भाषा…

PCB Admin PCB Admin

महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला, ३० जागा, शिंदे ११ तर दादांकडे ७

मुंबई, दि. १३ (पीसीबी) : राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्षानं आपापली तयारी सुरू केली आहे. यंदा महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील…

PCB Admin PCB Admin

“आज जमिनी विकतील तर उद्या काय खातील?”

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) -"आज जमिनी विकतील तर उद्या काय खातील?" असे परखड मत मातोश्री सरस्वती खंडू भोंडवे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी - चिंचवड विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या यशवंत…

PCB Admin PCB Admin

माजी आमदार, मंत्री पद्माकर वळवी यांचा कॉंग्रेसला झटका! भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस नेते राहुल गांधी 'भारत जोडो न्याय यात्रे'निमित्त महाराष्ट्रात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे नंदुरबारमध्ये राहुल गांधींनी सभा घेतली, त्याला २४ तास उलटत नाहीत, तोच नंदुरबार जिल्ह्यातील बडे…

PCB Admin PCB Admin

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांसह औद्योगिक कंपन्यांचे फायर ऑडिट करा, सिमा सावळे यांची मागणी

पिंपरी, दि. १३ - वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांचे आणि वाणिज्य वापराचे ठिकाणी तातडीने फायर ऑडिट करण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा…

PCB Admin PCB Admin

निवडणूक रोखेबाबत द्रौपदी मुर्मू यांना सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिल अध्यक्षांचे पत्र

निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने फेरसुनावणी घ्यावी, यासाठी मध्यस्थी करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार काऊंसिलचे अध्यक्ष आदिश सी. अग्रवाल यांनी याबाबत राष्ट्रपतींना…

PCB Admin PCB Admin