आढळरावांनी आपला पराभव मान्य केलाय – खासदार डॉ. अमोल कोल्हे
आंबेगाव : केंद्रातील सत्ता ही बदलत आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येत असल्याने केंद्रात सत्तेतील खासदार निवडून द्या हे विधान करून आढळराव यांनी आपला पराभव मान्य केला असल्याचा टोला खासदार…
प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलवर महिलेचा आरोप
पुणे : बालेवाडी येथे झालेल्या एका इव्हेन्टमध्ये संगीतकार अजय-अतुल (Ajay Atul) यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप राधिका कुलकर्णी (Radhika Kulkarni) या आयोजक महिलेने केला आहे. या महिलेने सहकाऱ्यांसह संगीतकार अजय-अतुल…
लग्नाचे वचन मोडल्याने ‘त्या’ महिलेचा खून
डोक्यात दगड घालून महिलेचा खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी आळंदी येथे उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिलेने लग्नाचे वचन मोडल्याने तिचा खून केल्याचे…
सेन्ट्रिंग प्लेटा गाडीत भरण्यावरून वाद; मजुराला कोयत्याने मारहाण
सेन्ट्रिंग प्लेटा गाडीत भरण्यावरून वाद घालत दोघांनी मिळून एका मजुराला कोयत्याने, लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 19) सकाळी सव्वा नऊ वाजता…
कामगाराने पळवली अडीच लाखांची रोकड
दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातून दोन लाख 45 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 18 एप्रिल रोजी दुपारी पावणे एक ते सव्वा एक वाजताच्या कालावधीत दिघी येथील परफेक्ट…
जास्त पैशांची मागणी करत वाहन मालकाला मारहाण
बदली ड्रायव्हरने ठरलेल्या पैशांपेक्षा अधिकचे पैसे मागत वाहन मालकाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री एक वाजता निगडी येथे घडली. इस्माईल लाडलेमशाक डिंडवार (रा. ओटास्कीम, निगडी) याला पोलिसांनी…
पिंपरी, चाकण, हिंजवडी परिसरातील तीन अट्टल गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध
पिंपरी, चाकण आणि हिंजवडी परिसरातील तीन अटल गुन्हेगारांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात…
दहा जणांच्या टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण
दुचाकी पायावर घालून दहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री एक वाजता शिवार चौक, पिंपळे सौदागर येथे घडली. आकाश सुनील कोळी, अभिषेक प्रकाश…
पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
पिस्तुल बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्या कडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 20) सायंकाळी म्हाळुंगे येथे करण्यात…
भाजपच्या कार्यालयाला भीषण आग
दि २१ एप्रिल (पीसीबी ) - राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना मुंबईतून एक मोठी बातमी आली आहे. भाजपच्या मुंबईतील नरीमन पॉइंट येथील कार्यालयाला आग लागली आहे. आग लागल्यानंतर…

