वीजबिलांची वाढती थकबाकी खपवून घेणार नाही, अकार्यक्षम अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार- पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांचा इशारा

पुणे, दि.१० (पीसीबी) -गेल्या काही महिन्यांपासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील मासिक वीजबिलांची १०० टक्के वसूली होत नसल्याने थकबाकीमध्ये वाढ होत आहे. परिणामी महावितरणची आर्थिक स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे…

PCB Admin PCB Admin

“कामगारांमधून उद्योजक निर्माण व्हावेत!” – पुरुषोत्तम सदाफुले

पिंपरी,दि. १० (पीसीबी) - "घट्टे पडलेले हात पवित्र असतात. असे हात असलेल्या कामगारांमधून उद्योजक निर्माण व्हावेत!" अशी अपेक्षा महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी ऑटो क्लस्टर सभागृह, सायन्स…

PCB Admin PCB Admin

“वाचकांची तहान भागवण्यासाठी बांधलेले धरण म्हणजे ग्रंथालय!” – श्याम भुर्के

पिंपरी,दि. १० (पीसीबी)- "वाचकांची तहान भागवण्यासाठी बांधलेले धरण म्हणजे ग्रंथालय होय!" असे भावोत्कट उद्गार ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के यांनी मोरया गोसावी मंदिर पटांगण, देऊळमळा, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी…

PCB Admin PCB Admin

फॅसिझमच्या विरोधी लढणाऱ्या निर्भय बनो आंदोलनाच्या साथींवर झालेल्या फॅसिस्ट हल्ल्याचा तीव्र निषेध ! गृहमंत्र्याच्या तात्काळ राजिन्यामाची मागणी !!

पुणे, दि. १० (पीसीबी) - फॅसिझमच्या विरोधी लढणारे निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या भ्याड हल्ल्याचा जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. जनांदोलनच्या प्रसिध्दीपत्रात…

PCB Admin PCB Admin

निखील वागळेंसह २०० जणांवर गुन्हा

मुंबई, दि. १० (पीसीबी) - पत्रकार निखील वागळे यांच्यावर शुक्रवारी पुण्यात हल्ला झाला होता. निर्भय बनो सभेला जात असताना वागळे यांच्या गाडीवर काही भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी भाजप…

PCB Admin PCB Admin

पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांची आघाडी

कराची, दि. १० (पीसीबी) - पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे इम्रान खान हे सध्या तुरुंगात असून,…

PCB Admin PCB Admin

पिंपरी विधानसभेतील श्री रामभक्त स्पेशल रेल्वे श्रीराम दर्शनासाठी आज निघणार..

पिंपरी, दि. १० (पीसीबी): संपूर्ण भारतभरातून श्रीराम मंदिर राम लला प्राणप्रतिष्ठापनेनंतर भक्तांचा ओघ लागला असून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्न सर्व क्षेत्रांमध्ये आयोध्या दर्शनासाठी स्पेशल रेल्वेची व्यवस्था करण्यात…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रपती राजवट लागू करा

मुंबई, दि.१० (पीसीबी) - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे लपले आहेत हे जाणून घेण्यासाठी सेनेचे (UBT) संजय राऊत यांनी आज महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी…

PCB Admin PCB Admin

‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’, मनोज जरांगे पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार

अंतरवाली सराटी, दि. १० (पीसीबी) - मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारीपासून आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ जानेवारी…

PCB Admin PCB Admin

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होणार

मुंबई, दि. १० (पीसीबी) - समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांच्या विरुद्ध 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट'…

PCB Admin PCB Admin