पादचारी वृद्धास बसची धडक
चाकण, दि. १२ (पीसीबी) - रस्ता ओलांडत असलेल्या पादचारी व्यक्तीला भरधाव जाणाऱ्या बसने धडक दिली. यामध्ये वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि. 10) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास…
जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर चाकूने वार
पिंपळे गुरव, दि. १२ (पीसीबी) - जुन्या भांडणाचा राग मनात धरून 24 वर्षीय तरुणावर चाकूने वार करण्यात आले आहेत. ही घटना पिंपळे गुरव येथे 10 फेब्रुवारी रोजी पिंपळे गुरव येथे…
भोसरी मंडईत भाजी खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मोबाईल पळवला
भोसरी, दि. १२ (पीसीबी) -भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मोबाईल चोरून नेला. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अंकुशराव लांडगे नाट्यगृह शेजारी भोसरी येथे घडली. लक्ष्मण कोंडीबा जाधव (वय 62,…
गावठी दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - ‘ गावठी दारू विक्री प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि. 11) रात्री लक्ष्मी धर्मशाळे शेजारी पिंपरी…
अशोक चव्हाण यांच्याबरोबर काँग्रेसचे १६ आमदार ?, संग्राम थोपटे काय म्हणाले…
महाराष्ट्, दि. १२ (पीसीबी) - अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी आपली…
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या ‘अमृत-महोत्सव सन्मान सोहळ्या’चे मुंबईत येथे आयोजन !
-१४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार सन्मान ! पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’च्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासा’चे…
योगी आदित्यनाथ यांचा संभाजी ब्रिगेडकडून निषेध
-रामदासांचे उदात्तीकरण थांबण्याचे आवाहन पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - ११ फेब्रुवारी रोजी योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता-भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली असता यावेळी आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ म्हणाले,…
जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक
-सकल मराठा समाजाकडून भव्य रॅलीचे आयोजन पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांच्या साठी मनोज जरांगे पाटील विविध आंदोलने करत आहेत. जानेवारीत आपल्या लाखो सहकाऱ्यांसह जरांगे पाटील…
हिंदु युवक-युवतींनो, व्हॅलेंटाईन डेसारख्या पाश्चात्त्य विकृतीला बळी पडू नका !
'व्हॅलेंटाईन डे' निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात विविध शाळा महाविद्यालयांत निवेदने सादर ! पुणे, दि. १२ (पीसीबी) - स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षडयंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन…
आदर्श घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपात गेलेत – उध्दव ठाकरे
मुंबई, दि. १२ (पीसीबी) - काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या विधानसभा सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. या प्रकरणी आता…

