0
5

दादांना आदरांजली साठी उद्या सर्वपक्षीयांची शोकसभा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्यावतीने उद्या शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी *राष्ट्रीय अध्यक्ष, लोकनेते कै.ना.श्री.अजितदादा पवार उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता
“शोक सभेचे” आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश बहेल यांनी दिली.
शहरातील सर्व राजकीय पक्ष आजी माजी आमदार, खासदार,पदाधिकारी,नगरसेवक नगरसेविका, एन.जी.ओ., प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शैक्षणिक, उद्योजक, व्यापार व इतर क्षेत्रातील प्रमुखांच्या उपस्थितीत ही शोखसभा होणार आहे

*स्थळ:- रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड पुणे.
*वेळ :- सायंकाळी ठीक ०४:०० वाजता.

शोक सभेस आपण उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.