कालची दादांची भेट अखेरची ठरली…अमित गोरखे आमदार विधानपरिषद

0
5

कालच अजित दादा यांच्याशी मुंबई येथे अचानक भेट झाली व पिंपरी चिंचवड विषयी गप्पा झाल्या आणि सकाळी ही बातमी ऐकून मन सुन्न व अस्थिर झाले
पिंपरी चिंचवड च्या विकासाचे मोठे काम त्यांनी केले, शहराचा त्यांचा दांडगा अभ्यास होता.
मी विधानपरिषद सदस्य झाल्यावर त्यांनी मला बोलावून सत्कार केला होता
व समाज कारण करताना वेळेला आणि तब्येतीला महत्व देत जा हे आवर्जून सांगितले होते…
त्यांच्या सारखा परफेक्ट टाइम मॅनेजमेंट पाळणार.दूरदृष्टी असलेला नेता परत होणे नाही …

विकास पुरुष अजित दादा पवार याना भावपूर्ण श्रद्धांजली