राज्यातील २२ बिनविरोध नगरसेवक

0
4

भाजपचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध
1. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी
2. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ क मधून भाजपच्या आसावरी नवरे
3. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ ब भाजपच्या रंजना पेणकर
4. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून भाजपच्या ज्योती पाटील
5. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ अ मधून भाजपच्या मंदा पाटील
6. धुळे – वॉर्ड क्र १ मधून भाजपच्या उज्ज्वला भोसले
7. धुळे – प्रभाग ६ ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील
8. धुळे – प्रभाग १७ मधून भाजपच्या सुरेखा उगले
9.पनवेल – वॉर्ड क्र १८ ब मधून भाजपचे नितिन पाटील
10.भिवंडी – प्रभाग १७ अ मधून भाजपचे सुमित पाटील
11.जळगाव – प्रभाग १२ ब मधून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे
12.पिंपरी-चिंचवड – भोसरी प्रभाग 6 मधून भाजपचे रवि लांडगे बिनविरोध

शिंदेंच्या शिवसेनेचे 7 बिनविरोध 

1. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे रमेश म्हात्रे
2. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ राणे
3. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ क मधून शिंदेंच्या शिवसेनेचे वृषाली जोशी
4.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८ अ मधून शिंदेच्या शिवसेनेचे हर्षल राजेश मोर
5. जळगाव – प्रभाग १८ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे गौरव सोनवणे
6. जळगाव – प्रभाग क्रमांक 9 अ मधून शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी बिनविरोध
7. जळगाव – प्रभाग 9 ब मधून शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा देशमुख बिनविरोध
अहिल्यानगरमध्ये अजित पवाराचे दोन बिनविरोध-
1.अहिल्यानगर – प्रभाग ८ ड मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे
2.अहिल्यानगर – प्रभाग क्रमांक 14 अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे
मालेगावमध्ये एक बिनविरोध-
1. मालेगाव – वॉर्ड ६ क मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद