दि.०१(पीसीबी)-पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने शहरात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या कालावधीत नागरिकांकडून आदर्श आचारसंहिता संदर्भात तक्रारी, सूचना अथवा माहिती तात्काळ नोंदविता यावी यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय आचारसंहिता कक्षांचे संपर्क क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नागरिकांनी आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात कोणतीही माहिती किंवा तक्रार संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील आचारसंहिता कक्षाशी थेट संपर्क साधून नोंदवावी, असे आवाहन आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तसेच उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी केले आहे.
आचारसंहिता कक्ष मुख्य कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक –
महापालिका मुख्य प्रशासकीय भवन, पिंपरी, पुणे – ४११०१७
संपर्क : ०२०-६७३३१२१७
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय आचारसंहिता कक्षाचा संपर्क क्रमांक व पत्ता –
निवडणूक अधिकारी कार्यालय १ – (प्रभाग क्र. १०,१४,१५,१९)
स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, निगडी, पुणे – ४११०४४
संपर्क : ०२०-६७३३१२१७
निवडणूक अधिकारी कार्यालय २ – (प्रभाग क्र. १६,१७,१८,२२)
ब क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड, पुणे – ४११०३३
संपर्क : ९२७१०६६०८२
निवडणूक अधिकारी कार्यालय ३ – (प्रभाग क्र. २,६,८,९)
क क्षेत्रीय कार्यालय, भोसरी, पुणे – ४११०३९
संपर्क : ९२७१०६६०८५
निवडणूक अधिकारी कार्यालय ४ – (प्रभाग क्र. २५,२६,२८,२९)
औंध-रावेत बीआरटी रोड, राहटणी, पुणे – ४११०१७
संपर्क : ९२७१०६६०८८
निवडणूक अधिकारी कार्यालय ५ – (प्रभाग क्र. ३,४,५,७)
अंकुशराव लांडगे नाट्यगृह परिसर, भोसरी, पुणे – ४११०२६
संपर्क : ९२७१०६६०९१
निवडणूक अधिकारी कार्यालय ६ – ( प्रभाग क्र. १,११,१२,१३)
घरकुल चिखली टाऊन हॉल परिसर, चिखली, पुणे – ४११०६२
संपर्क : ९२७१०६६०९४
निवडणूक अधिकारी कार्यालय ७ – ( प्रभाग क्र. २१,२३,२४,२७)
ग क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव, पुणे – ४११०३३
संपर्क : ९२७१०६६१००
निवडणूक अधिकारी कार्यालय ८ – (प्रभाग क्र. २०,३०,३१,३२)
कासारवाडी भाजी मंडई दुमजली हॉल, कासारवाडी, पुणे – ४११०३४
संपर्क : ९२७१०६६१०३











































