१२८ जागांसाठी १४२१ उमेदवाराचे अर्ज

0
34

दि.३१(पीसीबी)-पिंपरी चिंचीवड महापालिका निवनुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १२८ जागांसाठी १४२१ उमेदवाराचे अर्ज दाखल झाले. प्रभाग निहाय उमेदवार अर्ज संख्या अशी आहे.

प्रभागनिहाय प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या – १४२१

अ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १०, १४, १५, १९ – एकूण २०२ अर्ज प्राप्त

ब क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ – एकूण १८६ अर्ज प्राप्त

क क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २, ६, ८, ९ – एकूण १८१ अर्ज प्राप्त

ड क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २५, २६, २८, २९ – एकूण १६६ अर्ज प्राप्त

इ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. ३, ४, ५, ७ – एकूण ११४ अर्ज प्राप्त

फ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १, ११, १२, १३ – एकूण १६१ अर्ज प्राप्त

ग क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २१, २३, २४, २७ – एकूण १२० अर्ज प्राप्त

ह क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २०, ३०, ३१, ३२ – एकूण २९१ अर्ज प्राप्