मारुती भापकर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार

0
12


पिंपरी,दि.३० – भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि विविध आंदोलनांमुळे कायम चर्चेत राहिलेले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचे स्वागत केले आणि मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी प्रभाग क्रमांक १४ मधून त्यांची उमेदवारी घोषित केली.