उपमुख्यमंत्री अजित दादाचे निकटवर्तीय धनाजी विनोदे यांचे चिरंजीव जयहिंद बँकेचे संचालक अजिंक्य विनोदे यांच्यावर खुनी हल्ला

0
20

दि . १९ ( पीसीबी ) – अतिदक्षता विभागात उपचार सुरू.आरोपींमध्ये सराईत गुन्हेगाराचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपी अटकेत आहेत.