दि.१५(पीसीबी) – निगडी प्राधिकऱण येथील गजानन सहकारी बँकेचे माजी संचालक शंकर दिनकर वाडकर यांचे चिरंजीव मुकेश शंकर वाडकर (वय-४३) यांचे ह्दयविकाराने मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडिल असा परिवार आहे. जेष्ठ शिवसैनिक सुरेश वाडकर यांचे ते पुतणे होतं. निगडी येथील अमरधाम स्मशानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.











































