नागरी समस्यांचं निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध

0
103

दि . २१ . पीसीबी ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आज संत तुकाराम नगर येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शहरातील कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी तसंच इतर नागरी समस्यांचं निराकरण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा विश्वास दिला. याच भावनेतून एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे नवीन मेट्रो लाईनचं काम सुरू केलं आहे. नागरिकांना सुलभ, वेगवान आणि आधुनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

यासह महात्मा फुलेनगर येथे महादेवाच्या मंदिरात जाऊन श्रद्धापूर्वक भगवंताचे दर्शन घेतले, सर्व समाजघटकाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रार्थना केली. याठिकाणी परिसरातील नागरिकांशी बातचीत करून त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची नोंद घेतली. सर्व प्रश्न